Back to feed
V
Vivaan Deshmukh Good_Morning · Marathi · Life

""नशीब""आकाशातून पडत नाही. किंवा "जमिनीतून""उगवत"नाही. "नशीब"आपोआप "निर्माण"होत नाही. तर,...केवळ "माणूसच" प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वत:च "घडवत" असतो.... नशीबात असेल तसे "घडेल" या "भ्रमात" राहू नका. कारण "आपण" जे "करू" त्याप्रमाणेच "नशीब घडेल" यावर "विश्वास"ठेवा.... 🍃🍃🌹।।सुप्रभात।।🌹🍃🍃

54 likes 38 shares
WhatsApp