R
Rohan Pawar
Good_Morning · Marathi · Life
*"नशिबाने मिळालेली* *गोड माणसं* *क्षणिक झालेल्या त्रासाने* *तोडून टाकू नये,*" *कारण काय सांगावं* *उद्या सगळं असेल पण* *सोबतीला कुणी हक्काने* *भांडणारं, रुसणारं आणि* *छोट्याशा समजुतीने लगेच* *खुदकनं हसणारं गोड प्रेम* *आयुष्यात नसेल.* *ते वाळवंट अनुभवण्या पेक्षा* *आत्ताच बागेची काळजी घेण* *चांगलं आहे....,!!* 🌾🍁शुभ सकाळ🍁🌾
68 likes
43 shares