R
Reyansh Kulkarni
humor · mixed · humor
नेहमी sorry आणि thanks बोलायला शिका 🙏🏻 आणि एवढं करूनही समोरचा ऐकत नसेल तर बिंधास्त कानाखाली वाजवा पुढचं बघितलं जाईल 😜🤣😂😜🤣
66 likes
63 shares