S
Shaurya Agarwal
Good_Morning · Marathi · Life
*नेहमी सुंदर चेहरा शोधण्यापेक्षा सुंदर मन शोधा* *जे सुंदर दिसते ते नेहमीचं चांगले असेल असे नाही* *पण चांगल्या गोष्टी नेहमीचं सुंदर असतात.....* *जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे...!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात...!!!* *🌺❤शुभ सकाळ❤🌺*
49 likes
39 shares