V
Vivaan Kapoor
spiritual · mixed · spiritual
पाउस कमी होण्याचे कारण... इंग्लिश मिडिअम स्कूल ची वाढती संख्या आहे. कारण तेथे ये रे ये रे पाउसा ऐवजी Rain Rain Go Away हे शिकवीले जाते. आणि लहान मुलांच देव लगेच ऐकतो....! 😜😳😘
71 likes
77 shares