Back to feed
A
Avni Chauhan spiritual · mixed · spiritual

पाउस कमी होण्याचे कारण... इंग्लिश मिडिअम स्कूल ची वाढती संख्या आहे. कारण तेथे ये रे ये रे पाउसा ऐवजी Rain Rain Go Away हे शिकवीले जाते. आणि लहान मुलांच देव लगेच ऐकतो.... 😥😥😥😥😥😥

14 likes 3 shares
WhatsApp