A
Anika Bagale
humor · marathi · humor
पक्क्या : काय रे एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलतो आहेस? मंग्या : अरे बहिणीशी रे ... पक्क्या : अरे मग एवढ्या हळू आवाजात बोलायची गरज काय ? मंग्या : बहिण तुझी आहे
120 likes
73 shares