A
Aadhya Singh
humor · marathi · humor
पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते.... बायको (वैतागून) : तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय...... पक्क्या : अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते...
11 likes
27 shares