Back to feed
A
Ayaan Kapoor humor · marathi · humor

पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते.... बायको (वैतागून) : तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय...... पक्क्या : अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते... 😃😃😄

36 likes 88 shares
WhatsApp