T
Tara Malhotra
humor · marathi · humor
: पक्या :- शर्ट शिवण्यासाठी एखादं चांगलं कापड दाखवा...... . दुकानदार :- प्लेन मध्ये दाखवू..???? . . . . पक्या :- नाही.. हेलीकॉप्टर मध्ये दाखव. बालिश बुद्धीच्या, मंद कुठला... इथच दाखव ना..😡 😎😜😜😝😝😂😂😎
219 likes
8 shares