Back to feed
A
Arjun Deshmukh humor · marathi · humor

पक्या :- शर्ट शिवण्यासाठी एखादं चांगलं कापड दाखवा...... . दुकानदार :- प्लेन मध्ये दाखवू ..??????? . . . . पक्या :- नाही.. हेलीकॉप्टर मध्ये दाखव शेमड्या, भैताड तोंड्याच्या., इथेच दाखव साल्या..!!

259 likes 61 shares
WhatsApp