Back to feed
I
Ishaan Bhat humor · marathi · humor

पक्या १ एप्रिल ला बसमध्ये चढतो, कंडक्टर तिकीट विचारतो, पक्या १० रुपये देतो आणि तिकीट घेतो, आणि कंडक्टरला म्हणतो . . एप्रिल फुल😂😜😜 ..!!! माझ्याकडे पास हाय... 😂😜😜😜😜😜😜😜 येडच दिसतय 😜😂😂😂😂😂

119 likes 52 shares
WhatsApp