Back to feed
M
Meera Singh Good_Morning · Marathi · Life

*पक्षी आकाशात हिंडताना* *त्यावेळी वाटा नसतात .* *प्रत्येक पक्ष्याला त्याची वाट* *अंतःकरणातून शोधावी लागते .* *त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा* *जीवनमार्ग हा ज्याचा त्यालाच* *शोधावा लागतो .* *💐🌹शुभ सकाळ🌹💐* *🙏सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏* 🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱 *आपला दिवस आनंदी जाओ.* 🔱🔱🔱🔱🔱

179 likes 4 shares
WhatsApp