Back to feed
A
Anika Rao humor · mixed · humor

पाकीस्तान ची अवस्था " भाकरी नको पन कूत्र सांभाळ" असे म्हननार्या भीकार्या सारखी झाली आहे... मोदीं PM बनन्याच्या आधी पर्यंत पाकीस्तान नुसत काश्मीर, काश्मीर करत होत... पन अाता मोदी मॅजीक मुळे, काश्मीर देऊ नको पन बलुचीस्तान ला पाकीस्तान मधून तोडू नका अस म्हनू लागलय...... 😂☺😜😜 याला म्हनतात ५६ इंच ची छाती ची ताकत... हर हर मोदी ।

168 likes 63 shares
WhatsApp