A
Atharv Joshi
humor · marathi · humor
पकिस्तानचा शेजारी आपला महाराष्ट्र पाहीजे होता . . . आणि बॉर्डर ला पुणे सोलापूर ,सांगली,सातारा, जिल्हा . आई शपथ, आमच्या शेतकऱ्यांनी बांध दाबत दाबत अर्धा पाकिस्तान महाराष्ट्रात आणला असता. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
222 likes
8 shares