M
Myra Agarwal
humor · marathi · humor
पाकिस्तानच्या शेजारी आपल्या मराठी माणसाच्या जमिनी हव्या होत्या... . . . . . . आई शप्पथ, बांध सरकवुन सरकवुन अर्धा पाकिस्तान ताब्यात घेतला आसता. 😂😂😂😂
187 likes
14 shares