Back to feed
R
Reyansh Pawar Good_Morning · Marathi · Life

पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो.. जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो... आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो.. 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

254 likes 66 shares
WhatsApp