S
Sara Agarwal
rain · marathi · rain
पाखरां सारख उडतं माझं मन उंच क्षितीजावरती जात माझं मन... पाऊसाच्या थेंबासारखं माझ मन पानावरच्या दवबिंदू सारखं माझ मन... इंद्रधनुष्याच्या रंगांसारखं माझ मन सुर्याच्या किरणांसारखं माझ मन... फुलांसारख माझ मन फुल पाखरांसारखं माझ मन... भावनांचा डोंगर माझ मन शब्दांची ओंजळ माझ मन...
260 likes
70 shares