Back to feed
I
Ishaan Kumar Good_Morning · Marathi · Life

|| *पंगतीमधे मिठ वाढणारा* *पुन्हा मिठ वाढायला येत नाही.* 🌷🌷 🌸🌸 *आयुष्यात काही लोकं* *असेचं मिठासारखे असतात.* 🍁🍁 🌼🌼 *प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने* *कदाचित काही फरक पडणार नाही* 🍂🍂 🌹🌹 *पण त्यांच्या नसण्याने खुप फरक पडतो.* *त्यामुळे अशा तुम्हाला तुमच्यासाठी* 🌺🌺 🌸🌸 *महत्वाच्या वाटणा-या लोकांना जपा* *कारण आयुष्याच्या पंगतीमधे ते* 🌷🌷 🌼🌼 *कदाचित पुन्हा येणार नाहीत.* || 😴😴 Good Morning 😴😴🏻

209 likes 81 shares
WhatsApp