Back to feed
A
Asha Sharma Life · Marathi · General

*पंगतीमधे मिठ वाढणारा पुन्हा मिठ वाढायला येत नाही.* *आयुष्यात काही लोकं असेचं मिठासारखे असतात.* *प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही पण त्यांच्या नसण्याने खुप फरक पडतो.* *त्यामुळे अशा तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या वाटणा-या लोकांना जपा...* *कारण आयुष्याच्या पंगतीमधे ते कदाचित पुन्हा येणार नाहीत.* 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

111 likes 52 shares
WhatsApp