M
Myra Deshmukh
humor · hindi · humor
पगार पण पेट्रोलच्या दरासारखा पाहिजे होता सकाळी झोपेतून उठून पाहिला की.. च्यामाईला आज परत वाढला... 😝😝😝😝😝😝😝😝 आज पेट्रोल दरवाढीचा चौदावा दिवस १५ पैशांनी वाढ 😝😝😝😝😝😝😝
117 likes
49 shares