Back to feed
R
Reyansh Pawar humor · marathi · humor

पूजा ने चहा सोबत खाल्ली मस्का खारी वाह वाह पूजा ने चहा सोबत खाल्ली मस्का खारी . . . . . . . . . . . आणि म्हणते कशी आपला हात भारी , आपली लात भारी , च्यामायला आपलं सगळंच लई भारी

161 likes 61 shares
WhatsApp