Back to feed
D
Dhruv Patel humor · marathi · humor

पोट धरून हसा.. दत्तुचि आई : वीस वर्ष मला काहीच मुलबाळ नव्हतं . गन्याची आई : अगं बाई गं ! मग काय केल हो तुम्ही ? दत्तुचि आई : काही नाही ! मग मी 21 वर्षाची झाले , बाबांनी माझं लग्न लावून दिलं आणि वर्षभरात दत्तू झाला !!! 😜😜😜

258 likes 4 shares
WhatsApp