Back to feed
S
Shaurya Nair humor · hindi · humor

पोट धरून हसा.... 😂😂😝😝😝😝 5 स्टार हॉटेल मध्ये पहिल्यांदा गेलेल्या एका माणसाने चहाची ऑर्डर दिली. वेटरने गरम पाणी, टी बँग, साखर, दुध आणून त्याच्या समोर ठेवले ... कसाबसा चहा पेल्यावर वेटरने विचारले "अजुन काही घेणार का?" माणूस म्हणाला "भजे खायचे होते , पण राहू दे बाबा. तू कढई, तेल, बेसन, कांदे आणून ठेवशील.. 😳😁😁😁😁😁😁 😂😂😂😂😂😂

156 likes 84 shares
WhatsApp