A
Anika Agarwal
humor · mixed · humor
पिंट्या :मला आपल्या आयटमला कायतरी शॉल्लट गिफ्ट द्यायचंय!... . बंड्या: मग सोन्याची रिंग दे कि !!! . पिंट्या: हे!!!!!..असलं बारीक काय नको!!.... एकदम मोठा कायतरी द्यायचंय!!!.. . . . . बंड्या: मग MRF चा टायर दे कानात घालायला 😂😂😂
196 likes
45 shares