M
Meera Mishra
humor · marathi · humor
पेट्रोल पंपवर पाहीले प्रत्येकजण आपल्या बायकोला पेट्रोल पंपाच्या बाहेर उतराउन पेट्रोल भरायला जात होता. मी खुप विचार केला असे का?? नंतर तिथला बोर्ड पाहीला आणि खुप हसलो राव . . . बोर्ड आग लावणार्या वस्तु दुर ठेवाव्यात !!!
59 likes
69 shares