Back to feed
D
Dhruv Gupta humor · mixed · humor

पाटील ने इंटरनेट सुरू केलं आणि गुगल वर सर्च केलं; "how purpose girl if boy not no English" . . . . . . . . Google चा reply आला, "पाटील, शेतीकडं लक्ष द्या...शेती जाईल पोरीच्या नादात"😂😂😂😂😂😂😂😂

157 likes 31 shares
WhatsApp