Back to feed
A
Anika Joshi humor · mixed · humor

पाटील ने इंटरनेट सुरू केलं आणि गुगल वर सर्च केलं; "how purpose girl if boy not no English" . . . . . . . . Google चा reply आला, "पाटील, शेतीकडं लक्ष द्या...शेती जाईल पोरीच्या नादात" 😂😂😂😂😂😂😂

219 likes 16 shares
WhatsApp