Back to feed
J
Jiya Chauhan humor · mixed · humor

पाटील स्थळ बघायला आलेला असतो......🤓 पाटील - गाता येते का? मुलगी - हो! पाटील. - गाऊन दाखव...😛 मुलगी - तो काय बाहेर वाळत टाकला आहे..😕 पाटील - ओह.... वाळू दे, वाळू दे!🤑😕😕 मुलगी बाहेर जाते अणि मूठभर वाळू आणून देते .. पाटील चक्कर येउन पडतो😇😇😇 थोड्या वेळाने तो तिला विचारतो. आणखीन काय काय येतं? मुलगी - सगळं येतं. पाटील - तरी पण .... मुलगी - ताप येतो, घाम येतो, कंटाळा येतो, राग येतो. . . . . . . . . . आणि वैताग पण येतो! पाटील (वैतागुन) : English जमते का ? मुलगी : हो पण सोड्यासोबत.🍻🍻 😂😂😂😂😂😂😂 पाटील कुठे गेले...पत्ताच नाही

260 likes 10 shares
WhatsApp