Back to feed
D
Diya Gupta humor · marathi · humor

पाटलांनी आपल्या बायकोला व्हिस्कीचा एक पेग दिला.. . बायको-छीछीछी.. किती कडू आहे.. . . . पाटील-मग तुला काय वाटलं.. मी रोज पिऊन आईश करतो व्हय गं.. हे मी कसं पितोय ,माझं मलाच ठावूक..😝😝😝😝

36 likes 79 shares
WhatsApp