Back to feed
N
Navya Verma humor · marathi · humor

पाटलांनी आपल्या बायकोला व्हिस्कीचा एक पेग दिला.. . बायको-छीछीछी.. किती कडू आहे.. . . . पाटील-मग तुला काय वाटलं.. मी रोज पिऊन आईश करतो व्हय गं..हे मी कसं पितोय ,माझं मलाच ठावूक..😝😝😝😝

125 likes 14 shares
WhatsApp