K
Kunal Iyer
humor · hindi · humor
पाटलाने कोंबडी विकत घेतली आणि पिंजर्यात बंद केली 🐓🐔 कोंबडी🐓🐔हट्टी होती पिंजर्याच्या मागच्या बाजूने निघून गेली.. पाटलाने परत कोंबडी धरली आणि पिंजर्यात बंद केली कोंबडी हट्टी होती परत मागच्या बाजूने निघून गेली🐓 परत पाटलाने कोंबडी धरली पिंजर्यात बंद केली कोंबडी परत मागच्या बाजूने निघून गेली पाटलाला राग आला. पाटलाने कोंबडीला कापून खाऊन टाकल पण कोंबडी हट्टी होती परत मागच्या बाजूने निघून गेली🐓😂😂😂 येवढी हट्टी कोंबडी होती ती !
171 likes
39 shares