Back to feed
R
Riya Yadav humor · mixed · humor

: पाटलाला पहाटे 6 वाजता एका मूली चा फोन येतो पाटील :- Hello, कोन आहे? मुलगी :-हम तेरे बिन अब रह नहीं सकते ... तेरे बिना क्या वजूद मेरा... पाटील :- (Excited होऊन) कोण आहे ? मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे ही हो जायेंगे जुदा...! पाटील :- (डोळ्यातुन पाणी) खरंच माझ्याशी लग्न करशील का गं...???? मुलगी : .....इस गाने को अपनी कॉलर ट्यून बनाने के लिए 8 दबाएं। 😅 पाटील रडून रडून येडा झाला

83 likes 4 shares
WhatsApp