S
Sahil Sharma
humor · hindi · humor
पोटावरुन सरकणारी हाफपँट वर ओढत काका काकुला म्हणाले.. "मी बारीक झालोय का गं? 🤔 ही पँट बघ खाली सरकतेय." किचनमधून हातात लाटणं घेऊन काकू बोलली... "आरशात तोंड बघा 😣😣 बारीक म्हणे...😳 इलॅस्टिकची कॅपेसिटी संपली, जीव गेला तिचा.. 😆🏃😆🏃😆🏃😆🏃
233 likes
66 shares