S
Shaurya Singh
humor · marathi · humor
पांडू काँलेज कँटीन मधे गेला... त्याने एक वडापाव आँर्डर केला आणि म्हणाला ," मी जर वडापाव खात असेल तर इथल्या सर्वांना वडापाव मिळाला पाहिजे.." वेटरने उपस्थित सर्व मुलांना वडापाव दिला... सर्व मुलं म्हणाली पांडू सारखा पोरगा नाही... नंतर पांडू ने समोसाची आँर्डर दिली व म्हणाला, " जर मी समोसा खात असेल तर सर्वांना समोसा मिळाला पाहिजे." वेटरने सर्व मुलांना समोसा दिला, सर्व मुले ओरडली पांडू सारखा दिलदार मुलगा नाही... शेवटी पांडुने कोल्ड काँफी ची आँर्डर दिली व म्हणाला ," माझ्याप्रमाणे सर्वांना कोल्ड काँफी मिळाली पाहिजे." सर्व मुलांनी एकच जल्लोष केला, पांडू जिंदाबाद, पांडू शेरदिल आहे... बील देतेवेळी पांडू सर्वांकडे पाहत म्हणाला, " जर मी माझे बील देत आहे तर सर्वांनी देखील माझ्याप्रमाणे आपापले बील दिले पाहिजे...." 😬😬😬😜😜😜😳😳😳😳😝😝😝😝😛😛😛 😂😂😂😂😂😂😂😂😂
104 likes
25 shares