V
Vanya Mehta
humor · marathi · humor
पांडू तात्या एकदा हाँटेलात जेवायला गेले त्यांना 🐓 *कोंबडा* खायचा होता .... परंतु इंग्रजीत काय म्हणतात हे त्यांना आठवत नव्हतं ...🤔 💁♂ *वेटर*ः सर आपल्याला कायआणू प्लीजआँर्डर द्या..? 🤓 *पांडू तात्याः* १प्लेट.... ...... ....... *अंड्यांचा* ...पप्पा., 😀 😅 😂 🤣
42 likes
80 shares