S
Saanvi Patel
humor · marathi · humor
पांडूला गर्ल्स हॉस्टेल मध्ये नौकरी मिळाली... . . 2 महिन्यांनंतर हॉस्टेल च्या मालकाने पांडूला बोलावले, आणि विचारले ,"तू पगार घ्यायला का येत नाहीस???" . . . पांडू : च्यामारी......प गार बी मिळणार व्हय????
36 likes
62 shares