K
Kavya Chauhan
spiritual · marathi · spiritual
पुढारी (डाँक्टराना ) :- माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सागां ! डाँक्टर :- आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत . ऊजविकडील किडनिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे . त्या मुळे आतड्यामध्ये रास्तारोको आदोंलन चालू आहे. या सार्या गोष्टींचा ताण डोक्यातिल पक्षस्रेष्टीवंर पडत आहे . त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत .😅😅😅
217 likes
34 shares