D
Dhruv Das
humor · marathi · humor
पुढल्या वर्षी एग्झामची तारीख आदल्या दिवशी रात्री आठ वाजता जाहीर होणार... . . . "मेरे प्यारे विद्यार्थीयों...!!" 😂😂😂😂😂 . . . . कोणता पेपर आहे ते वर्गात गेल्यावरच समजणार..!! . . . आता करा कॉप्या 😂😜😂😂
187 likes
8 shares