A
Aadhya Verma
humor · marathi · humor
@ पुणे 😃कंडक्टर:सुट्टे पैसे नसणारयांनी खाली उतरा... कुलकर्णी १०० रुपये कंडक्टरला देऊन म्हणतात "डेक्कनपर्यंत एक फूल द्या." कंडक्टर(वैतागून):अहाे तिकीट ६ रूपये आहे, तुम्हाला परत द्यायला ९४ सुट्टे नाहित माझ्याकडे. कुलकर्णी:मग खाली उतरा... 😂😂😂😂
10 likes
19 shares