Back to feed
A
Aadhya Kulkarni humor · mixed · humor

पुणे तिथे काय उणे !! पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल रूमला आलेला पहिला फोन: "अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का...?"

132 likes 68 shares
WhatsApp