A
Aadhya Nair
patriotic · hindi · patriotic
*पुणे - प्लॅस्टिक बंदी नंतर* आता लग्नकार्यात मिळणारा चिवडा-लाडू बहुधा स्टीलच्या डब्यात मिळणार - देशपांडे काकू 😃😜😜😜 *लग्नपत्रिकेतील शेवटची ओळ* लग्नाचे लाडू-चिवडा नेण्यासाठी स्वत:चा स्टीलचा डबा आणावा. (डबा मोठा आणलात तरी फक्त ४ लाडू व १५० ग्रॅमच चिवडा मिळेल) - नेने काकू😄😄😄🤣
108 likes
72 shares