Back to feed
S
Sai Yadav humor · mixed · humor

पाणी वाचवण्यासाठी अजून एक प्रयत्न करा. गुटखा, तंबाखु, खानार्याला पाणी पाजु नका. एक ग्लास पाणी पितात आणि दोन ग्लास गूळन्या करतात. Save Water 😂🙌🏻😂🙌🏻😂🙌🏻😂

29 likes 15 shares
WhatsApp