पुणेकर: उंदिर मारायचेऔषध द्या दुकानदार: घरी न्यायचय का ? पुणेकर: नाही...... उंदिर सोबत आणलाय ईथच खाऊ घालतो पुणेरी सून. सुन - सासूबाई तुमचे सगळे दागिने मला दया. सासु - मग मी काय घालू. सुन - तूम्ही सूर्यनमस्कार घाला. "उत्तम आरोग्य हाच खरा दागिना...!" 😂😂😂😂😂😂😂😂 ___________________________ एक मुलगी घरातून पळून जावुन लग्न करते..... . . आणि ३ दिवसांनी परत घरी येते, . . वडील(रागाने) : आता काय हवयं?? . . . . . . मुलगी : बारीक पिनचा चार्जर.!!! 😂😂😂😂😂😂😂😂 ___________________________ वडील : अरे , एक काळ असा होता , की मी पाच रुपयांत किराणासामान , दूध , पाव आणि अंडी घेऊन यायचो ... . . मुलगा : आता ते शक्य नाही , बाबा ! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !! 😂😂😂😂😂😂😂😂 ____________________________ पुणेरी पाटी "आमच्या मुलीचे लग्न यंदा करायचे नाही! स्थळ आणून त्रास देवू नये..अपमान करण्यात येईल." -श्री व सौ. गोखले त्या पाटीवर जाऊन एकाने लिहिले: "तुमचे प्रेक्षणीय स्थळ दररोज वेगवेगळ्या स्थळांसोबत वेगवेगळ्या स्थळी फिरताना दिसते...लवकर उरकून टाका तिचं..!" 😜😝😂 ______________________________ एका साधारण नागरिकाचे मत.. WhatsApp वापरणाराच्या शेजारी बसणे म्हणजे मुडद्याला राखण बसल्या सारखे आहे ! 😂😂😂😂😂😂😂😂 ____________________________ मुलगा - उद्या पासून मी तुला नाय भेटणार .. मुलगी - का रे ? मुलगा - तुझ्या गल्लीतली पोरे लई बदमाश आहेत ... मुलगी - काय झाल ? मुलगा - काय झाल म्हणजे ? माझ्या मागे कुत्री सोडतात आणि वरून म्हणतात .. प्यार किया तो डरना क्या ? 😂😂😂😂😂😂😂😂 ____________________________ वाँचमनला पैसे देन्यापेक्षा . , , . . . . .पोराला नेटचा पँक मारुन द्या . . . . . . .,रात्रभर जागा राहुन घर सांभाळेल. 😂😂😂😂😂😂😂😂 ___________________________ एक फुकटचा सल्ला... हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड/ बायको सोबत गेल्यावर तुमचे पैसे वाचवू शकेन.. . . . . . . . . . फक्त तिला म्हणा कि.... . . . बोल जाडे , आज काय खाणार ....... 😂😂😂😂😂😂😂😂 ________________________ टिचर:- बंड्या तु वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस बंड्या:- बाई मी गरिब घरचा आहे मला "What"s App" परवडत नाही... 😂😂😂😂😂😂😂😂 __________________________ बाबा:- काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का? चंदु:- हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या... बाबा:- ऑ...मॅडम कशा नापास होतील गाढवा? चंदु:- हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात.. 😂😂😂😂😂😂😂😂 _______________________________ मुलगी मुलाला Message करते…. मुलगी: ये मला जोक पाठवना.. मुलगा message करतो मुलगा: मी अभ्यास करतोय,मला वेळ नाहीये.. … … … . . . . . मुलगी: आणखी एक जोक पाठव. 😂😂😂😂😂😂😂😂 _____________________________ शिक्षक : तुला एखद्या लढाइ बद्दलची महिती आहे का ? चिन्टु : हो शिक्षक : कोणत्या ? चिन्टु : आई ने घरातल्या गोष्टी बाहेर सागयच्या नहीत असे सांगितले आहे . 😂😂😂😂😂😂😂😂 _________________________________ पत्नी: मी ५-६ दिवसांसाठी माहेरी चालले आहे. पती : पण तू नक्की कधी येशील. पत्नी : ते सांगणार नाही. तुम्हाला सरप्राइज आहे. पती: अगं सांग,नाहीतर कदाचित तुलाच सरप्राइज मिळेल. 😂😂😂😂😂😂😂😂 ___________________________ डॉक्टर - हे बघा , तुमची तब्येत सुधरायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे.. एक काम करा तुम्ही रोज कुठलातरी खेळ खेळायला सुरवात करा.. गंपू - डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो. डॉक्टर - किती वेळ खेळता? गंपू - जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत.. 😂😂😂😂😂😂😂😂 _______________________________ बंड्याचा बाप त्याला सांगत असतो, "कितीही झालं तरी मुलापेक्षा बापच जास्त हुशार असतो." . बंड्या : अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला? . बाप : ग्राहम बेलने . बंड्या : मग त्याच्या बापाने का नाही लावला.. 😂😂😂😂😂😂😂😂 _____________________________ एक सत्य १०० रूपये कमावल्याच्या आनंदापेक्षा १० रूपयाची फाटकी नोट खपवल्याचा आनंद मोठा असतो. 😃😃😃😃😃😃😃😃 __________________________________ गण्या : आई, लव मँरेज केल्याने घरचे नाराज होतात का..? . . आई : तु नक्की कोणत्या तरी भूतणीच्या चक्कर मध्ये पडलाय, आणि हे सगळ तुला त्याच डायन ने सांगितल असेल.... . मुली फक्त मुलाना फसवायची काम करतात रे गण्या... जिथे चांगला मुलगा दिसला कि लगेच चालु पडतात.... , गण्या माकडा मुलींपासून जरा सांभाळुन रहा त्या फार खतरनाक असतात आणि त्यांचा परिवार पण तसाच असतो...... . . . . . . गण्या : बस आई अस काय नाय आहे, ते बाबा सांगत होते की तुमच पण लव मँरेज झालं आहे.. 😂😂😂😂😂😂😂😂 ________________________________ नवरा: आज आपण बाहेर जेवू गं.. बायको: अय्या... लगेच तयारी करते मी. नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.. 😂😂😂😂😂😂😂😂 __________________________________ एक प्रेमी युगुलाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला..... दोघेही उंच डोंगरावर गेले...... मुलाने पुढाकार घेतला आणि डोंगरावरन उडी मारली... त्याच क्षणी मुलीने डोळे बंद केले क्षण भर ती थांबली आणि मग आत्महत्येचा निर्णय मागे घेऊन ती परतीच्या पावलाने निघाली.... त्याच वेळी खालून आवाज आला. मला माहित होत, तू धोका देणार म्हणून मी पेराशूट घेउन उडी मारली... आणि तेव्हा पासून लेडीज फर्स्ट ची प्रथा सुरु झाली...!!!!!!😜😝😝😂😂😂 __________________________________ सोनी - शेजारच्या आजी मला खुप त्रास दयायच्या कुणाचही लग्न ठरलं की माझे गाल ओढून म्हणायच्या , आता तुझा नंबर बरं का! , . मोनी - मग तू असं काय केलं ज्यामुळे त्यांची ती सवय सुटली ? . . . . सोनी - त्यांना त्यांच्या स्टाईलमधे उत्तर दिले . . . . . . कुणाच्या मरणाची बातमी आली की मी त्यांचा गाल ओढून म्हणायचे , आता तुमचा नंबर बरं का!.. S😂😂😂😂😂😂😂😂 _________________________________ 😜लहान जोक. ..😛 नवरा :मला "कविता" आवडते .... बायको :मलापण "विनोद" आवडतो..... 😆..😝✨ 😂😂😂😂😂😂😂😂 ______________________________ माणूस : साहेब माझी बायको हरवलीय...... हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस स्टेशन नाही ... तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा...... माणूस : च्यायला , आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाही...
R
Rudra Mehta
humor · mixed · humor
126 likes
49 shares