Back to feed
A
Atharv Mishra humor · marathi · humor

पुणेकर एक पोपट पाळतात. पोपट रोज सकाळी-सकाळी मालकाला ऊठवतो. पोपट -ऊठा मालक कामाला जायचय ना? पूणेकरांना पोपटाचा फार अभिमान वाटतो.😊 . . . . . काही दिवसांनी पूणेकरांची बदली साेलापूरला होते..😆 . . पोपट -ऊठ कि बे झागिरदार... कामाला कोण तुझा बाप जाणार का कडू? 😝😆😂😂

33 likes 48 shares
WhatsApp