Back to feed
P
Prisha Patel humor · mixed · humor

पुणेकर = काका पावशेर रताळे द्या . . दुकानदार = पिशवीत देऊ ? . पुणेकर = नाही नाही...पेन ड्राईव आणलाय त्यामध्ये "Ratale" नावाच New folder बनवा अन टाका त्याच्यात... 😜😜😜😜😂😂😂😂😅😅

256 likes 83 shares
WhatsApp