S
Shaurya Chauhan
humor · marathi · humor
पुणेकर : काय हो गहू कसा आणला? कोल्हापूरकर : पिशवीतून आणला पुणेकर : कितीला आणला? कोल्हापूरकर : दुपारी दीड वाजता आणला. पुणेकर : तसं नाही हो. कोणत्या भावाने आणला? कोल्हापूरकर : चुलत भावाने 😂😂😂😜😜😂😂
69 likes
63 shares