Back to feed
R
Rudra Mishra humor · marathi · humor

पुणेकर : काय हो, गहू कसा आणला? नाशिककर : पिशवीतून आणला. पुणेकर: कितीला आणला? नाशिककर : दुपारी दीड वाजता आणला. पुणेकर : तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला? नाशिककर : चुलत भावाने आणला. 😛🤣🤣🤣🤣🤣😂😂😆😆😆😍👈🏻

18 likes 41 shares
WhatsApp