D
Dhruv Gupta
humor · marathi · humor
पुणेकर टोला - रविवारी पुणेरी नवरा केस कापून येतो आणी बायकोला म्हणतो बघ मी तुझ्या पेक्षा १० वर्षांनी लहान वाटतो कि नाही.... 👦 हरहुन्नर पुणेरी बायको उत्तर देते- एकदम टक्कल करायचे म्हणजे तुम्हाला पाळण्यात टाकून खेळवीले असते👶 😂😂
196 likes
34 shares