M
Meera Nair
family · marathi · family
पुणेकर पोपट पाळतात. पोपट रोज सकाळी-सकाळी मालकाला ऊठवत. पोपट -ऊठा मालक कामाला जायचय ना? पूणेकरांना पोपटाचा अभिमान वाटतो. काही दिवसांनी पूणेकरांची बदली साेलापूरला होते. पोपट -ऊठ कि बे झागिरदार कामाला कोण तुझा बाप जाणार 😂😂
183 likes
3 shares